आमदार संग्रामभैय्या जगताप यांचा वाढदिवसानिमित्त नवले नगर रहिवासी सेवा संस्था आणि परिसरातील रहिवाशांतर्फे जाहीर सत्कार.
यावेळी नगरसेवक अमोल गाडे,अजिंक्य बोरकर,संपत बारस्कर,निखिल वारे,बाळासाहेब पवार,विकी शेठ जगताप, इंजि.सातपुते,महेश सातपुते,कुमार नवले,देविदास म्हस्के, राजन नवले,बाप्पासाहेब बोडके, ऍड.मंगेश सोले,विलास वाळुंजकर,योगेश खरमाळे,सचिन तनपुरे,निशिगंध प्रभुणे,आदिनाथ म्हस्के,ओजस नवले,अमय नवले,प्रसाद जोगदंड,सुजित खरमाळे, आनंद तागडे,अनंत तागडे,श्रेयस देखणे,विलास रामदासी, एकनाथ चावरे,मनसुख वाबळे, कुंडलिक मचे,पत्रकार लोकेश बर्वे आदि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संग्रामभैया जगताप यांनी सांगितले की,नवले नगर मधील प्रलंबित रस्त्याची कामे लवकरच मार्गी लागतील आणि पिण्याच्या पाण्याची फेज 2 पाईप लाईन सुरु करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.
महेश सातपुते यांनी मंदिर कळसास स्वतः कलर देण्याचे जाहीर केले आणि कामाचा लगेचच आ.संग्रामभैय्या जगताप यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी नवले नगर रहिवासी सेवा संस्थेच्यावतीने अध्यक्ष कुमार नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.