सौ.सुजाता पाऊलबुधे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

 सौ.सुजाता पाऊलबुधे यांचे दुःखद निधन.



नगर,प्रतिनिधी.(12. जून.) : अहमदनगर महानगरपालिकेचे सभागृहनेते  विनीत नाथ पाऊलबुधे यांच्या पत्नी सौ.सुजाता पाऊलबुधे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दुपारी 1:00. वाजता अमरधाम,नालेगाव, अहमदनगर या ठिकाणी होणार आहे.त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top