विलास नाना जगताप यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

विलास नाना जगताप यांचे दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (28. जुलै.) : आमदार अरुणकाका जगताप यांचे मोठे बंधू विलास नाना जगताप यांचे आज शुक्रवार दि.२८ जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज संध्याकाळी ५.०० वाजता नालेगांव, अमरधाम येथे करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top