नामदार अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार अरुणकाका जगताप यांनी दिल्या शुभेच्छा.

Ahmednagar Breaking News
0

नामदार अजितदादा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमदार अरुणकाका जगताप यांनी दिल्या शुभेच्छा.

नगर, प्रतिनिधी. (08. जुलै.) : मुंबई येथे नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतांना मा.आ.अरुणकाका जगताप. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top