अशोक ठुबे यांचे दुःखद निधन...

Ahmednagar Breaking News
0

                     दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (27.सप्टेंबर.2023.) : योगेश ठुबे यांचे थोरले बंधू अशोक ठुबे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी बुधवार, दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 10:00. वाजता अमरधाम, नालेगाव,अहमदनगर येथे होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top