सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अ.नगरच्या वतीने मशाल मार्चचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अ.नगरच्या वतीने मशाल मार्चचे आयोजन.

नगर, प्रतिनिधी.(30.ऑक्टोबर 2023.) : सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अ.नगरच्या वतीने  मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्याकरिता मशाल मार्चचे आयोजन मंगळवार, ३१/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक,एस.टी.स्टॅण्ड येथे करण्यात आले असून समाजातील सर्व महिला,पुरुष व अबालवृद्ध यांनी जास्तीत जास्त संख्येने वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहनयावेळी करण्यात आले.

मशाल मार्चची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून होऊन न्यू आर्ट्स कॉलेज समोरील चौथे छत्रपती शिवाजी महाराज येथे समाप्ती होईल.

*🚩सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा अ.नगर. 🚩*

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top