मनोज जरांगे पाटील यांना नगर मधून भाजपाचे विधान सभा प्रमुख,अहमदनगर शहर व नगरसेवक भैय्या गंधे यांचा पाठिंबा.

Ahmednagar Breaking News
0

नगर, प्रतिनिधी.(25.ऑक्टोबर.2023.) : ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना नगर मधून भाजपाचे विधान सभा प्रमुख,अहमदनगर शहर व नगरसेवक भैय्या गंधे,अहमदनगर भाजपा ओबीसी नेते ज्ञानेश्वर काळे,प्रताप परदेशी यांचा पाठिंबा.









Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top