ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांचा स्वच्छता दूत म्हणून सम्मान.
नगर, प्रतिनिधी.(04.ऑक्टोबर.2023.) : ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांना महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डतर्फे "स्वच्छता दुत" म्हणून सम्मानित करण्यात आले.यावेळी कॅन्टोन्मेट बोर्ड सी.ई.ओ.विक्रांत मोरे, उपाध्यक्ष वसंत राठोड, हरदिन मॉर्निंगग्रुपचे अध्यक्ष संजय सपकाळ उपस्थित होते.