🚩 कुणबी सर्टिफिकेट मार्गदर्शन. 🚩

Ahmednagar Breaking News
0

               🚩 कुणबी सर्टिफिकेट मार्गदर्शन. 🚩

नगर, प्रतिनिधी.(18.नोव्हेंबर.2023.) : मराठा उद्योजक अहमदनगर यांनी कुणबी सर्टिफिकेट कसे काढावे यासाठीच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

मोडी लिपीचे तज्ञ अभ्यासक डॉ.संतोष जी यादव हे आपल्याला कुणबी दाखल्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तसेच श्री.तात्यासाहेब जिवडे प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास  केंद्र अहमदनगर,आपणास अण्णासाहेब पाटील योजना संदर्भात येथे माहिती मिळेल व तसेच इतर उद्योजकता विकास व समाजासाठी असणाऱ्या विविध योजना.. 

ठिकाण :- कोहिनूर मंगल कार्यालय.

दिनांक :- 19/11/2023.

वेळ :- सकाळी 11 वाजता.

आयोजक :-मराठा उद्योजक अहमदनगर.

तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top