कु.दक्षा सोले हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

Ahmednagar Breaking News
0

कु.दक्षा सोले हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

नगर, प्रतिनिधी. (26.नोव्हेंबर.2023.) : 18 व 19 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा योगा असोसिएशनने आयोजित केलेल्या 42व्या राज्यस्तरीय योगा स्पेर्धेत मध्ये मूळची नगरची रहिवासी असलेली पण सध्या पुण्यात स्थायिक असलेली कु.दक्षा धैर्यशील सोलेला तिसरे पारितोषिक मिळाले.तसेच कोलकाता येथे 27 ते 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत दक्षा महाराष्ट्राचे प्रतिनिधत्व करणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top