ज्योतिषाचार्य तुषार घाडगे मित्र मंडळाच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार.

Ahmednagar Breaking News
0

ज्योतिषाचार्य तुषार घाडगे मित्र मंडळाच्या वतीने मारुती पवार यांचा सत्कार.

भिंगार,प्रतिनिधी.(05.नोव्हेंबर.2023.) : राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारुती पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांनी केला.यावेळी महेश गोंडाळ,धर्मेंद्र जाधव, सुभाष साळवे, संदीप कारले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top