तुकाराम पाटीलबा शिंदे उर्फ टी .पी.शिंदे साहेब यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

                        दुःखद निधन.

तुकाराम पाटीलबा शिंदे उर्फ टी.पी.शिंदे साहेब यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.


नगर, प्रतिनिधी.(24.डिसेंबर.2023.) : अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी डेप्युटी सिओ,अहमदनगर जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी व्यवस्थापक, मार्गदर्शक तुकाराम पाटीलबा शिंदे उर्फ टी .पी.शिंदे साहेब यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यविधी रविवार 24 डिसेंबर रोजी  अमरधाम,अहमदनगर येथे करण्यात आला.

त्यांच्या पश्च्यात दोन मुले,सुना,एक मुलगी,जावई,नातवंडे असा परिवार आहे.विकास तुकाराम शिंदे.उप कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे.विभाग अहमदनगर आणि जीवन तुकाराम शिंदे बांधकाम व्यावसायिक यांचे ते वडील होत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top