मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड राज्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल नगरसेवक रामदास आंधळे यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा.

Ahmednagar Breaking News
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेश, राजस्थान,छत्तीसगड राज्यात भाजपाला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल नगर भाजपाच्यावतीने आनंदोत्सव साजरा.

नगर, प्रतिनिधी.(03.डिसेंबर.2023.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ़ राज्यात भारतीय जनता पार्टीला प्रचंड बहुमत मिळाल्याबद्दल नगर भाजपाच्यावतीने भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर,मा. महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक रामदास आंधळे,राहुल आंधळे,सुवेंद्र गांधी, संतोष गांधी,नितीन शेलार, बंटी ढापसे, शिरीष जानवे, प्रशांत मुथा,महेश नामदे, गोपाल वर्मा, राजू मंगलारप, अनिल गटांनी, अनिल सबलोक यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा  केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top