संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा रविवारी बाराभाबळी ता. जि.अहमदनगर येथे मुक्काम व जाहीर सभा.

Ahmednagar Breaking News
0

                          .....जय शिवराय.....

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा रविवारी बाराभाबळी ता.जि.अहमदनगर येथे मुक्काम व जाहीर सभा.





नगर, प्रतिनिधी. (20. जानेवारी.2024.) : संघर्ष योद्धा मनोज  जरांगे पाटील यांचे उद्या रविवार 21 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 6:00 वाजता बाराबाभळी ता. जि.अहमदनगर येथे आगमन होणार आहे व त्याच ठिकाणी सायंकाळी 7:00 वा. जाहीर सभेचे आयोजन केलेले आहे. सदर सभेत मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाची पुढील दिशा व समाज बांधवाना मार्गदर्शन करणार आहेत. तरी अहमदनगर परिसरातील सर्व सकल मराठा बांधवांनी या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

सकल मराठा समाज व क्रांती मोर्चा, अहमदनगर.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top