संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नगरमध्ये शिवन्या दांगट हिने हार देऊन केले स्वागत.

Ahmednagar Breaking News
0

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नगरमध्ये आगमन झाले असता शिवन्या दांगट हिने हार देऊन केले स्वागत.


नगर,प्रतिनिधी.(22. जानेवारी.2024.) : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे नगरमध्ये आगमन झाले असता शिवन्या अक्षय दांगट हिने हार देऊन पाटलांचे केले स्वागत.इतक्या लहान मुलीने पाटलांच्या समोर हार घेऊन गेल्यावर तिला जवळ घेऊन पाटलांनी तिच्याकडून हार स्वीकारला.हे दृश्य पाहुणे उपस्थित नागरिकांनी याचे कौतुक केले. नगर शहरातील एडवोकेट अक्षय दांगट यांची शिवन्या ही कन्या आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top