अखेर मराठा आंदोलनाचा मोठा विजय.राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या केल्या मान्य.
मुंबई,प्रतिनिधी. (27.जानेवारी.2024.) : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाला मोठे यश मिळालं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांचं उपोषण सोडलं जाणार आहे.