हॉटेल संदीप उद्योग समूहाच्या नवीन शाखेचे पुणे - मुंबई हायवे,पुनावळे,पिंपरी चिंचवड येथे शुभारंभ....

Ahmednagar Breaking News
0

औचित्य अभिष्टचिंतन सोहळ्याचं निमंत्रण स्वादसेवेच्या शुभारंभाचं....


नगर, प्रतिनिधी. (29. फेब्रुवारी.2024.) : कोतकर परिवाराचे आधारवड श्री.भानुदास एकनाथ कोतकर यांचा जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळा, तसेच हॉटेल संदीपच्या नूतन शाखेचे उद्घाटन समारंभ शुक्रवार, 01 मार्च 2024 रोजी सायं.5:00 वाजता. साई मिलीनियम पार्क,मुंबई - पुणे हायवे,पुनावळे,पिंपरी चिंचवड येथे सौ.सुरेखा भानुदास कोतकर यांच्या शुभहस्ते आणि परिवारातील आणि मित्र परिवारातीत सर्व मान्यवरांच्या  उपस्थितीत करण्यात येणार आहे अशी माहिती संदिप उद्योग समूहाचे संदीप कोतकर यांनी दिली.

हॉटेल संदीपचे नगरहून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस पडल्यामुळे, ग्राहकांना पदार्थांची चव, हॉटेल मधील सर्व्हिस आवडल्यामुळे आणि ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही पुनावळे येथे नवीन शाखेचा शुभारंभ करित आहोत.या कार्यक्रमांना नगरसह महाराष्ट्रातील नातेवाईक,मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

                          ---- निमंत्रक ----

सौ.सुवर्णा संदीप कोतकर         संदीप भानुदास कोतकर.

मा.उपमहापौर,                            मा.महापौर,

अ,नगर मनपा.                          अ,नगर मनपा.

सौ.वैशाली सचिन कोतकर       सचिन भानुदास कोतकर.

मा. संचालिका,

कृषी उत्पन्न बाजार समिती,अ,नगर.

सौ.सुप्रिया अमोल कोतकर       अमोल भानुदास कोतकर.

संचालिका,

कृषी उत्पन्न बाजार समिती,अ,नगर.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top