महाराष्ट्रभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपींना जामिन मंजूर.
नगर, प्रतिनिधी. (29. फेब्रुवारी.2024.) : महाराष्ट्रभर गाजलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल विषारी दारू हत्याकांडातील मुख्य आरोपी जितू गंभीर, जाकीर शेख, दादा वाणी, याकूब शेख यांना अहमदनगर मधील विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
आरोपींच्या वतीने ॲड.महेश तवले,ॲड.संजय दुशिंग,ॲड.सतीश गीते,ॲड.विक्रम शिंदे यांनी काम पाहिले.