ज्येष्ठ नागरिक काशिनाथ लक्ष्मण बोगा यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

ज्येष्ठ नागरिक काशिनाथ लक्ष्मण बोगा यांचे दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (26. मार्च.2024.) : पदमशाली समाजातील तोफखाना भागातील जेष्ठ नागरिक काशिनाथ लक्ष्मण बोगा यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांची अंतयात्रा राहत्या घरापासून आज दुपारी 04:00 वाजता निघणार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top