डॉ.अविनाश मोरे यांना मातृ शोक....

Ahmednagar Breaking News
0

श्रीमती काशीबाई रामचंद्र मोरे यांचे दुःखद निधन.

नगर,प्रतिनिधी.(28. मार्च.2024.) : श्रीमती काशीबाई रामचंद्र मोरे यांचे वृद्धपकाळामुळे सोमवार दि.25 मार्च रोजी दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा डॉ.अविनाश मोरे,दोन मुली,जावई,सून,नातवंडे,नात जावई असा परिवार आहे.त्यांचा अंतविधी सायं.7:00. वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे करण्यात आला. यावेळी मोठया प्रमाणात नातवाईकांसह, समाजातील सामाजिक,शैक्षणिक,डॉक्टर,राजकीय नागरिक उपस्थित होते.

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.03 एप्रिल 2024. रोजी सकाळी 8:30. वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होणार आहे. यावेळी ह.भ.प.अभिमन्यू महाराज भालसिंग यांचे प्रवचन होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top