श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त हनुमान चालीसा पठण.

Ahmednagar Breaking News
0

श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त मा.नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांनी आयोजित केला हनुमान चालीसा पठणचा कार्यक्रम.

नगर, प्रतिनिधी. (12. एप्रिल.2024.) : श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त संकट मोचक हनुमान सत्संग मंडळ यांचा हनुमान चालीसा पठणचा कार्यक्रम रविवार 14 एप्रिल 2024 रोजी सायं.8:00 वाजता पारिजात चौक,गुलमोहर रोड, अहिल्यादेवी नगर येथे रामदासशेठ आंधळे मा.नगरसेवक यांनी आयोजित केला आहे. तरी परिसरातील भाविक भक्तांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top