पत्रकार हाजी अन्वर खान यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

पत्रकार हाजी अन्वर खान यांचे दुःखद निधन.


नगर, प्रतिनिधी. (10. एप्रिल.2024.) : अहमदनगर येथील सामाजीक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील जेष्ठ हाजी अयुब बशीर खान उर्फ हाजी अन्वर खान पत्रकार (वय वर्षे 67) यांचे मंगळवार दि.09/04/2024 रोजी दुःखद निधन झाले आहे. हाजी अन्वर खान हे जेष्ठ स्वातंत्र्य सैनानी हाजी बी.यु.खान बुकबाईंडर यांचे व्दितीय चिरंजीव असुन ॲड.वाय.बी.खान, नोटरी पब्लिक, एफ.बी.खान सर, रऊफ बशीर खान यांचे बंधु होत.

त्यांचे मागे पत्नी, मुलगा इंजिनिअर इम्रान हाजी अन्वर खान पत्रकार, दोन मुली, सुन, २ जावई, नाती - नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top