13.मे रोजी आर्ट ऑफ लिविंगचे ध्यान मंदिर येथे महासत्संगचे आयोजन....

Ahmednagar Breaking News
0

       नगर वासियों के लिए खजिना लेके आया हूँ !

                    लूट सके तो लूट लो !! 


नगर,प्रतिनिधी. (11.मे 2024.) : आर्ट ऑफ लिविंगचे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगर शाखेतर्फे सोमवार दि 13 मे रोजी सायं.6:00 वाजता ध्यान मंदिर,गावडे मळा,सावेडी,अ.नगर येथे महासत्संगचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी बेंगलोर आश्रम येथून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रशिक्षक सलील पुळेकर हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top