श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराजांच्या 77 व्या समाधी सोहळ्यानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

          !! श्री गणेशाय नम:!!         !!  जय शंकर. !!

          !! मै कैलास का रहनेवाला,मेरा नाम है शंकर.!!

श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराजांच्या 77 व्या समाधी सोहळ्यानिमित्त सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

नगर, प्रतिनिधी. (09. मे 2024.) : श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराजांचा 77 वा समाधी सोहळ्या निम्मित,श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराज मठ.शिवाजीनगर, केडगाव,अ.नगर येथे श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराज यांच्या अध्यक्षेतेखाली,वैशाख शु.3 वार - शुक्रवार दिनांक 10 मे 2024 अक्षय्य तृतीया रोजी पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

                     कार्यक्रम रूपरेषा

पहाटे 4 ते 6.श्रींचा अभिषेक.

सकाळी 9 ते 12. नवचंडियाग .

दुपारी 12 वाजता. पूर्णाहुती व आरती.

दुपारी 1 ते 5. शंकरगीता पारायण सोहळा.

सायं.5 ते 7. हरिपाठ.

रात्री 7 ते 8. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नाम जप.

रात्री 7 ते 9. श्रींचा पालखी सोहळा व महाप्रसाद.

 तरी भाविक भक्तांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

आयोजक - श्रीमंत सद्गुरू शंकर शेठ महाराज सेवा मंडळ. शिवाजीनगर,केडगाव,अ.नगर.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top