विखे पाटील परिवाराने बजावला मतदानाचा हक्क.

Ahmednagar Breaking News
0

विखे पाटील परिवाराने बजावला मतदानाचा हक्क.

लोणी,प्रतिनिधी. (13. मे.2024.) : लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकर विद्यालयात विखे पाटील परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top