खास चहाप्रेमींसाठी शिवनगरी अमृततुल्य.

Ahmednagar Breaking News
0

सावेडी उपनगरात "शिवनगरी अमृततुल्यचे"आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते भव्य उद्घाटन.



नगर, प्रतिनिधी. (09.जून. 2024.) : नगर शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सावेडी उपनगरातील सावेडीनाका येथे खास चहाप्रेमींसाठी "शिवनगरी अमृततुल्य" याचे उद्घाटन सोमवार 10 जून 2024.रोजी सायं.5:00 वाजता आयोजित करण्यात आले आहे. 

तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन "शिवनगरी अमृततुल्यचे" संचालक अक्षय काळे यांच्याकडून करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.नगरसेवक कुमार वाकळे, निखिल वारे,रोहन कुलट,संकेत कुलट,अजित कोतकर,उमेश कोतकर,शिवाजी खेंडके यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top