श्रीमती.शांताबाई जगन्नाथ मगर यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

                          दुःखद निधन.

नगर, प्रतिनिधी. (17.जून 2024.) : पोलीस इन्स्पेक्टर राजेंद्र मगर यांच्या मातोश्री श्रीमती.शांताबाई जगन्नाथ मगर. (वय 85.) राहणार नवले नगर , गुलमोहर रोड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे .त्यांच्या पश्च्यात एक मुलगा ,दोन मुली ,जावई ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .त्यांचा अंत्यविधी मंगळवार दि.18 जून रोजी दुपारी 12:30. वाजता अमरधाम , नालेगाव ,अहमदनगर येथे होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top