भाजपाच्या मा.शहर जिल्हाध्यक्षांचा अभिष्टचिंतनाचा फलक चक्क पुण्यात.

Ahmednagar Breaking News
0

नगर शहरातील भाजपाच्या मा.शहर जिल्हाध्यक्षांचा वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फलक चक्क पुण्यातील बालगंधर्व चौकात....


नगर, प्रतिनिधी. (03.जुलै. 2024.) : नगर शहरातील भाजपाचे विधानसभा प्रमुख,मा.शहर जिल्हाध्यक्ष व मा.नगरसेवक महेंद्र (भैय्या) गंधे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे फ्लेक्स बोर्ड पुण्यातील बालगंधर्व चौकासह मेनरोड वरील विविध चौकात लागले आहेत.

नगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक असलेले लोकप्रिय असे महेंद्र (भैय्या) गंधे हे त्यांच्या राजकीय, सामाजिक कामांनी कायम चर्चेत असतात.त्यांची सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय ही सर्वश्रुत आहे. अश्यातच आज त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचा फलक त्यांच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी विविध भागात लावून त्यांच्यावर असलेल्या प्रेमाचे दर्शन घडविले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top