कमल मच्छिन्द्र दळवी यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0
                        दुःखद निधन.


नगर, प्रतिनिधी.(19.जुलै. 2024.) : सावेडी उपनगरातील दळवी मळा येथील रहिवासी कमल मच्छिन्द्र दळवी (वय 60) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्यात पती, दोन मुले मिनीनाथ आणि गोरख,सुना,दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचा अंतविधी दुपारी 11:30 वाजता अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top