टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील रेडिओ फुले कृषी वाहिनीवर.

Ahmednagar Breaking News
0

टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील यांची मुलाखत रेडिओ फुले कृषी वाहिनीवर.

नगर प्रतिनिधी. (26.जुलै. 2024.) : टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील यांची मुलाखत 26 जुलै रोजी दुपारी 2:00 आणि 3:00 वाजता रेडिओ फुले कृषी वाहिनीवर (90.8 FM.) येत असून या मुलाखतीत त्या विद्यार्थी जगत संस्कारक्षम शिक्षण या विषयावर बोलणार आहेत.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top