सुबक व आकर्षक शाडू मातीचे विविधरंगी गणेशमूर्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शिवम पॉटेरीज् हाऊस.

Ahmednagar Breaking News
0

नगरमध्ये शाडू मातीच्या विविधरंगी सुबक व आकर्षक गणेशमूर्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शिवम पॉटेरीज् हाऊस.

नगर, प्रतिनिधी. (03.सप्टेंबर. 2024.) : नगर - कल्याण रोड ड्रीम सिटी शेजारी असलेल्या शिवम पॉटेरीज् हाऊस येथे शाडू मातीच्या विविधरंगी सुबक व आकर्षक गणेशमूर्ती गेल्या पाच वर्षांपासून तयार केल्या जातात. या मुर्त्या पूर्णपणे पर्यावरण पूरक असून याच्या किमती देखील ग्राहकांना परवडणाऱ्या अशा आहेत. यांच्या कारखान्यात ज्याप्रमाणे पर्यावरणाला पूरक अशा मुर्त्या बनवल्या जातात,त्याचप्रमाणे ते आलेल्या ग्राहकांशी आदराने बोलून ग्राहकांना हवे असलेल्या मुर्त्या दाखवल्या जातात. ज्याप्रमाणे ग्राहकांची आवड निवड आहे त्याप्रमाणे त्यांना विविध मुर्त्या दाखवून त्यांना हव्या असलेल्या मुर्त्या  दिल्या जातात.

शिवम पॉटेरीज हाऊसचे संचालक असलेले भाऊ गोरे ABN शी बोलताना म्हटले की, आम्ही गेल्या पाच वर्षापासून पर्यावरण पूरक आकर्षक व सुबक मुर्त्या ग्राहकांसाठी बनवत आहोत. आम्हाला दरवर्षी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही यावर्षी शाडू मातीचे विविध रुपी गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. तरी जास्तीत जास्त नागरकरांनी आमच्या या पर्यावरण पूरक आकर्षक व सुबक विविधरंगी गणेश मूर्तींसाठी एकदा अवश्य भेट द्या.

                             : संपर्क :

शिवम पॉटेरीज्  हाऊस. नगर - कल्याण रोड, ड्रीम सिटी शेजारी, अहमदनगर. भाऊ गोरे.9511851111.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top