गुजरात भाजपा आमदार प्रवीण माळी यांची मा.नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

Ahmednagar Breaking News
0

गुजरात राज्यातील भाजपा आमदार प्रवीण माळी यांची मा. नगरसेवक रामदासशेठ आंधळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट....


नगर, प्रतिनिधी. (20.ऑक्टोबर. 2024.) : गुजरात राज्यातील म्हैसाणा जिल्ह्यातील डिस्सा मतदार संघाचे भाजपा आमदार प्रवीण माळी ( शेवगाव - पाथर्डी विधानसभा भाजपा निरीक्षक.) यांनी मा.नगरसेवक तथा भाजपा कोषाध्यक्ष रामदासशेठ आंधळे यांच्या गुलमोहर रोड, अ.नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी पाथर्डी भाजपा तालुकाध्यक्ष नारायण पालवे, गणेश भालसिंग, उद्योजक राहुल आंधळे, अमोल आंधळे, ऋषिकेश शेकडे उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर आमदार प्रवीण माळी आणि रामदासशेठ आंधळे यांची चर्चा झाली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top