बंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेज आयोजित भव्य बॉलिवूड दांडिया नाईटचे आयोजन.

Ahmednagar Breaking News
0

खास नगरकरांसाठी बंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेज तर्फे भव्य बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन.- ॲड.धनंजय जाधव.


नगर, प्रतिनिधी. (04.ऑक्टोबर. 2024.) : खास ॲड.धनंजय जाधव बंधन लॉन्स व हॉटेल नगरी विलेज आयोजित भव्य बॉलिवूड दांडिया नाईट 2024चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक ॲड.धनंजय जाधव यांनी दिली .या कार्यक्रमात महिलांसाठी फ्री एंट्री व सोबतच लकी ड्रॉ आणि भव्य बक्षिसांची मेजवानीअसणार आहे.येथे येणाऱ्यांसाठी भव्य डान्स फ्लोर, गरबा,फूड स्टॉल असणार आहेत . तसेच या ठिकाणी बेस्ट ग्रुप, बेस्ट दांडिया क्वीन, बेस्ट कॉस्ट्यूम यांसह अनेक बक्षिसांची लयलूट होणार आहे.

बॉलीवूड दांडिया नाईट शनिवार 05 ऑक्टोबर 2024 सायं. 06:00 वाजता.बंधन लॉन्स, नगर-मनमाड रोड, अ. नगर येथे होणार आहे.

               VIP पास मिळण्याचे ठिकाण.

1) हॉटेल नगरी विलेज, बंधन लॉन्स जवळ, नगर - मनमाड रोड, अ.नगर.

2) क्रिएटर्स डान्स अकॅडमी & ड्रेपरी, दिल्लीगेट, अ.नगर.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top