दुःखद निधन.
दत्तात्रय दगडू भूतकर.
नगर, प्रतिनिधी. (10.डिसेंबर. 2024.) : दत्तात्रय दगडू भुतकर (79) यांचे रविवार 08 डिसेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.सावेडी उपनगरातील झोपडी कँटीन येथे दत्त ऑटो नावाने त्यांचे दुकान होते. परिसरात ते मामा नावाने परिचित होते.अत्यंत कष्टमय जीवन जगून त्यांनी नव्या पिढीला प्रेरणा दिली.हेमंत भुतकर आणि विनायक भुतकर यांचे ते वडील होतं.