दुखःद निधन.
नगर, प्रतिनिधी. (03 फेब्रुवारी 2025.) : भुमय्या यल्लय्या महेसूनी ( वय 75) यांचे सोमवार 03 फेब्रुवारी पहाटे दुःखद निधन झाले,त्यांचा अंतविधी अमरधाम, नालेगाव, अहिल्यानगर येथे सकाळी 10.30 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुले,सुना,दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.नगर मधील मूर्ती कारागीर यशवंत महेसुनी यांचे ते वडिल होत.