दशरथ खोसे यांना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या उपस्थितीत 9 फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार वितरण सोहळा...
नगर प्रतिनिधी.(07.फेब्रुवारी. 2025.) : अहिल्यानगर येथील ऋणानुबंध बहुउद्देशिर सामाजिक संस्थेचा ऋणानुबंध राज्रस्तरिर विशेष सन्मान पुरस्कार शिशु संगोपन संस्थेचे उपाघ्यक्ष दशरथ खोसे यांना जाहीर झाल आहे. संस्थेचे निवड समितीने पुरस्कार जाहीर केले आहे. ज्रेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या उपस्थित 9 फेब्रुवारी होणार पुरस्कार सोहळा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अजित रोकडे यांनी दिली आहे.
नगर शहरातील ऋणानुबंध बहुउद्देशिर सामाजिक संस्था ही संगीत तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संगीत क्षेत्रात अनेक नवनवे उपक्रम राबवत असतानाच संस्थेने सामाजिक क्षेत्रातही भरपूर कार्य केले आहे. समाजातील सर्व घटकांसोबत समतोल सहजीवन हे सुसंस्कृत समाजाचे द्योतक आहे हे मर्म आम्ही जाणले आहे. म्हणुनच सांगीतिक कार्यक्रमाबरोबरच समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय आणि समाजाला दिशा देणार्रा सन्मानविर व्यक्तींचा किंवा संस्थांचा आम्ही राज्यस्तरिय पुरस्कार देवून गौरव करून त्यांचे कार्य जनतेसमोर मांडतो.
दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी ऋणानुबंध राज्रस्तरिर पुरस्काराचा वितरण सोहळा अहिल्रानगरच्या माऊली सभागृह रेथे संध्राकाळी 5 ते 8 या वेळेत पार पडत आहे. या कार्यक्रमांस ज्रेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्यकार्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, कृषी संचालक विनरकुमार आवटे, जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार सूर्रवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. तसेच याच कार्रक्रमाबरोबर ऋणानुबंध चे कलाकार सदाबहार रुगल गीते हा सांगीतिक कार्रक्रम सादर करणार आहे.
दशरथ खोसे यांनी शिक्षण क्षेत्रात करत असलेल्रा कार्याची दखल घेवुन सन 2023-24 वर्षीचा ऋणानुबंध राज्यस्तरीय विशेष सन्मान पुरस्कार दशरथ खोसे यांना निवड समितीचे अध्यक्ष अजित रोकडे, डॉ. विवेकानंद कंगे आणि भानुदास महानुर, सचिव प्रशांत बंडगर, उपाध्यक्ष सारिका रघुवंशी यांनी जाहीर केला आहे.