सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण साबळे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण साबळे यांचे दुःखद निधन.

बुरुडगाव येथील जय भवानी तरुण मित्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते  बाळकृष्ण सोन्याबापू साबळे (वय 50) यांचे गुरुवार दि 9 रोजी अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले.त्यांच्या मागे दोन मुले,पत्नी,आई,माजी नगरसेविका सौ.संगीता खरमाळे तसेच आकाशवाणीचे संतोष साबळे,अंकुश साबळे व संभाजी साबळे यांचे ते बंधू होत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top