सुभाष विष्णुपंत खरमाळे यांचे दुःखद निधन.

Ahmednagar Breaking News
0

        सुभाष विष्णुपंत खरमाळे यांचे दुःखद निधन.




नगर, प्रतिनिधी. (22.फेब्रुवारी.2024) : सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, नवले नगर परिसरातील रहिवासी सुभाष विष्णुपंत खरमाळे (वय.68.) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं संदीप आणि योगेश, एक मुलगी, जावई, सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांना परिसरातील लोक नाना म्हणून परिचित होते.नगर MIDC मधील क्रॉम्पटन कंपनीतून ते सेवा निवृत्त झाले होते.त्यांचा अंत्यविधी शुक्रवारी 23.फेब्रुवारी रोजी दुपारी 1:00.वाजता अमरधाम,नालेगाव,अहमदनगर येथे होईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top